नववधू यामी गौतमच्या 'या' फोटोंनी जिंकले नेटकऱ्यांचे मन | Yami Gautam Without Makeup Marriage Photos

2021-08-24 4

अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूप विवाह केला. त्यानंतर लग्नाचे काही खास फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना ही गोड बातमी दिली. यामीने लग्नाच्या सगळ्या विधी करतानाचे काही खास क्षण सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतेच शेअर केलेत. यामीने अचानक लग्नाची बातमी शेअर केल्याने चाहत्यांनाही हा आश्चर्याचा धक्काच होता. सध्या नवविवाहीत यामीच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Yamigautam #BollywoodActress #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber